शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:37 IST

गोरगरीब रुग्णांची थांबली गैरसोय

ठळक मुद्दे उपजिल्हा रूग्णालय सॅनीटायजेशन व विशेष स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आले होते

येवला : शहरासह तालुका कोरोनामुक्त झाल्याने स्थानिक प्रशासनासह आरोग्ययंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शहरातील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातील सर्व विभाग शुक्र वार (दि.२२) पासून नियमितपणे सुरू झाल्याने गोरगरीब रूग्णांची गैरसोय थांबली आहे.येवल्यातील आरोग्ययंत्रणाच कोरोनाबाधित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मालेगाव कनेक्शन असणाऱ्या महिलेच्या संपर्कातून येवला ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातील दहा कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून उपजिल्हा रूग्णालय सॅनीटायजेशन व विशेष स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रूग्णही ग्रामीण रूग्णालयात येण्यास धजावत नव्हते. आता, सर्वच कोरोनाबाधित औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने रूग्णालयातील सर्वच विभाग सुरू करण्यात आले आहेत.दैनंदिन ओपीडी सुरू येवला तालुक्यातील कोरोनाबाधित सर्व रु ग्ण औषधोपचाराने बरे झाले आहे. ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयातील दहा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त झालेले सर्व कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. ग्रामीण रु ग्णालयात दैनंदिन ओपीडी सुरू झाली आहे. प्रसृती विभाग, लसीकरण आदी सर्व विभागही सुरु झाले आहे. जनतेने शासकीय आरोग्य सुविधेचा लाभ येवला ग्रामीण रु ग्णालयातून घ्यावा.- डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधिक्षक

टॅग्स :Nashikनाशिक