शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

अक्राळे फाटा- मोहाडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:44 IST

वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन जखमी : चालकाविरोधात गुन्हा

वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळू संतू शिंदे (रा. आडगाव सुतार गल्ली) हा आयशर वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होता. अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र क्षीरसागर (२४, रा. मोहाडी) हा दुचाकीस्वार ठार झाला तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेल्या पूर्वा तांदळे व सुरेखा तांदळे (रा. पिंपळणारे) या जखमी झाल्या.अपघाताची खबर न देता फरार झालेल्या आयशर चालक बाळू शिंदे याच्याविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू