शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:17 IST

वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले.

ठळक मुद्देप्रत्येक गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करावे

वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर पाटील, ह.भ.प निवृत्ती महाराज रायते, भास्कर महाराज रसाळ, जाणू महाराज वाढू, संपत सकाळे, सुरेश गंगापुत्र, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्नील शेलार, भूषण अडसारे आदी उपस्थित होते. यावेळी सदस्यांना नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वारकरी संप्रदायात भरीव कामगिरी करून प्रत्येक गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करावे, असे आवाहन दिनकर पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.नवनियुक्त पदाधिकारीअध्यक्ष शिवाजी कसबे , उपाध्यक्ष शिवाजी मेढे, शहरध्यक्ष किरण चौधरी, मुख्य सचिव सुनील बोडके, ज्ञानेश्वर मेढे, रामनाथ बोडके, रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, रंगनाथ मिंदे, पांडुरंग आचारी.

टॅग्स :talukaतालुकाSocialसामाजिक