शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी आखिल भारतीय आदिवासी सेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:39 IST

इगतपुरी : शहरात नागरी आरोग्यासह आदी प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी विज वितरण कार्यालयासमोर आखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि . ना . उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रलंबित प्रश्नांचे निवेदन नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना दिले.

इगतपुरी : शहरात नागरी आरोग्यासह आदी प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी विज वितरण कार्यालयासमोर आखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि . ना . उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रलंबित प्रश्नांचे निवेदन नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना दिले.इगतपुरी तालुका व घाट परिसर तसेच आदिवासी भाग असुन शहरी भागात नगर परिषद विभागाचा हक्काचा एक दवाखाना नाही. नगर परिषदेच्या अनेक शासकीय इमारती व जागा मोकळ्या आहेत पण इच्छाशक्ती व शहर विकासाचे धोरण येथील अधिकारी व लोक प्रतिनिधींना नसल्याने सर्वसामान्य जनता मुलभुत हक्कांपासुन वंचित आहे. तसेच शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाला अनेक वर्षापासुन खड्डे पडले तडे गेले, याबाबत अधिकारी व प्रशासन अनिभज्ञ पणाचे सोंग घेत दिवस लोटत आहेत. कोरोना महामारीच्या काळात जनतेच्या हाताला काम नाही, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतांना विज वितरण विभागाचे वाढते विज बिलाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले त्यात शासनाचे मोफत धान्य योजनाचा लाभ गरीब कुटुंबाला केवळ रेशन कार्डच्या रंग भेदामुळे मिळाला नाही आदी प्रलंबित प्रश्नांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष नईम खान, विज वितरण विभागीय अधिकारी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन दिले.यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महादेव गायकवाड, रंगनाथ शिरसाट, जगन्नाथ लंगोटे, संजय लुरे, नगरसेवक संपत डावखर, समीर यादव, सुनीता गांगुर्डे,अनुसया वारघडे, मनीषा घुले, शैला पगारे, छाया गवळी, माया जगताप, कालु खलीफा, सुरेश दोंदे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिस