शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आखिल भारतीय आदिवासी सेनेचे पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:53 IST

 इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : रास्तारोकोला पोलीसांकडुन विरोध झाल्याने तुर्त स्थगित

 इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आंदोलन करण्यात आले.देशभरात कोरोना संसर्गाची साथ अद्याप गेलेली नसतांना सोशल अंतर व आरोग्याची काळजी पाहता पोलीसांच्या मध्यस्थीने तुर्तास रास्तारोकोला परवानगी न मिळाल्याने शासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या बाबतीत आंदोलकांनी निषेध करीत निदर्शने आंदोलन करीत घोषणाबाजी करण्यात आली .कोरोना काळात महागाईत शेतकरी, कष्टकरी सह सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आली.शासनाकडे अनेक प्रश्न प्रलंबीत असतांना शासन झोपेचे सोंग घेत समाजातील उपेक्षीत घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याने देशात आराजकता माजली आहे.अशा फसव्या सरकारला कायमचे हद्दपार करणे गरजेचे आहे.असे मत आदीवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना.उघाडे यांनी मांडले.                          या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे, सहा.पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगन जोशी, नामदेव भडांगे, कारभारी पंडित, व-हे पाटील, नंदा जोशी, तुळशीराम गवळी, पंढरीनाथ गावीत, नागेश तुपे, सोमा आगीवले, बुधा आगीवले, राजु गवळी, रानु पाडळणे, मेघा जाधव, शैला पगारे,  राधाबाई बोंडे, छाया गवळी, रंजना पवार, गिरजाबाई बोंडे, माधुरी बोंडे, मिनाबाई आडोळे, माया जगताप, मंगला पवार, ज्योती दोंदे उपस्थीत होते. सुत्रसंचालन व नियोजन सुनिता गांगुर्डे यांनी केले. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीStrikeसंप