शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एअर मार्शल चौधरी यांची ओझर रिपेअर डेपोला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:49 IST

भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले.

नाशिक : भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत एअर फोर्स वाइफ्स वेल्फेअर असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष अनिता चौधरी यांचेही ओझर येथे आगमन झाले असून, ११ बीआरडीचे एअर कमोडर पी. एस. सरीन यांनी त्यांचे स्वागत केले.एअर मार्शल शशिकर चौधरी मंगळवार व बुधवार असे दोन दिवस ओझर स्टेशन येथील ११ बीआरडीची पाहणी करणार असून, त्यांनी ११ बीआरडीच्या विविध विभागांना भेट देऊन सुखोई ३० एमकेआई आणि मिग-२९ अद्ययावतीकरणाच्या कामाची माहिती घेतली. येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कर्मचाºयांना लढाऊ विमानांच्या अद्ययावतीकरणासोबतच देखभाल दुरुस्तीसंदर्भातील तांत्रिक विषयांचे मार्गदर्शन केले.अनिता चौधरी यांनी वायुसेना स्टेशनतर्फे संचलित वायुदलातील जवानांच्या परिवारासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी सुविधांचा आढावा घेतला असून, संघटनेतर्फे चालविल्या जाणाºया उम्मीद विद्या किरण विद्यालयालाही त्यांनी भेट घेऊन येथील सोयीसुविधांसोबत कार्यपद्धतीची माहिती घेतील.

टॅग्स :Nashikनाशिकairforceहवाईदल