शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:29 IST

ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक : ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेक खासगी कंपन्यांच्याक र्मचाऱ्यांचे बोनस झाले आहेत. मात्र बँकेच्या खात्यावर पैसे असतानाही दिवाळीच्या खरेदीसाठी आणि लक्ष्मीपूजनसाठी एटीएमएममधून पैसे मिळत नसल्याने रोख रकमेची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आॅनलाइन व्यवहारांसह वेगवेगळ््या मोबाइल अ‍ॅपचे पर्याय उपलब्ध असले तरी सर्वच ग्राहक आणि व्यावसायिकांना हा पर्याय अवलंबण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक चणचण भासल्याचे दिसून आले.

टॅग्स :DiwaliदिवाळीatmएटीएमMONEYपैसा