शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अहिरे विद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:24 IST

बागलाण तालुक्यातील मविप्र समाज संस्था नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ब्राम्हणगाव येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश पटकावले आहे.

ब्राम्हणगाव: बागलाण तालुक्यातील मविप्र समाज संस्था नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ब्राम्हणगाव येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश पटकावले आहे.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान प्रशिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानेराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरु कूल कोकमठाण जि. अहमदनगर येथे पार पडले. या प्रदर्शनात ब्राम्हणगांव विद्यालयाने प्राथमिक विभागात ’आधुनिक सुरक्षित गाडी’ या उपकरणाचे सादरीकरन केले. त्यास द्वितीय क्र मांक मिळाला व राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, उपसभापती राघो अहिरे, बागलाण तालुका सदस्य डॉ. प्रशांत देवरे, मालेगाव तालुका सदस्य डॉ. जयंत पवार, प्रा.के. एन. अहिरे, अरूण अहिरे, दिलीप अहिरे, रत्नाकर अहिरे, प्राचार्य आर. डी.पवार, पर्यवेक्षिका बी. एच. बागुल यांनी सहभागी विद्यार्थी पल्लवी डांगळ, प्रियंका बिरारी तसेच मार्गदर्शक सचिन शेवाळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रकाश चव्हाण, प्रकाश गांगुर्डे, केशव शिरसाठ, जयवंत पाकळे ,दिगंबर पाटील, रमाकांत भामरे, उत्तम खरे, कैलास माळी, महेंद्र बैरागी, एकनाथ पवार, सचिन शेवाळे, सचिन कापडणीस, किशोर देवरे आदी उपस्थित होते . 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणscienceविज्ञान