शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:40 IST

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते त्वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे.

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते  वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे.वणी कृषी मंडळातील देवळीचा पाडा येथे या कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी दिन साजरा करण्याचा अभिनव उपक्र म राबविण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी डॉ .कैलास खैरनार , अभिजित जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्र म राबविला जात आहे. मंडळ कृषी अधिकारी एस .वाय .सावंत ,कृषी सहाय्यक एस .एस .ठोकळे हे कृषी संजीवनी सप्ताह यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत . पळसविहीर ,धोंडाळपाडा , कुहिआंबी ,ननाशी , चिकाडी आदी ठिकाणीही कार्यक्र म घेण्यात आला .-----------------------मरळगोई येथे कृषीसप्ताहाला प्रारंभलासलगांव : हरितक्र ांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मरळगोई येथे १२०० केशर आंब्याची लागवड नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक जन्मदिनाच्या निमित्ताने एक जुलै रोजी मरळगोइ बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत बाराशे केशर आंब्याची लागवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी , गट विकास अधिकारी संदीप कराड ,निफाड पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, उपसरपंच निवृत्ती जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक