शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून दोनदा कृषी रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:55 IST

देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.

नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वेनाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.आगॅस्ट महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला तीन आठवड्यात शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे उपलब्ध आकडेवाडीवरुन स्पष्ट होत आहे. शेतमालाची वाढती आवक तसेच परराज्यात शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याची मागणी लक्षात घेता कृषिरेल्वे आठवड्यातून एक वेळाऐवजी दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होतहोती. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे ही रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, यासाठी पत्र दिले होते. आॅगस्ट महिन्यात तीनवेळा सोडण्यात आलेल्या कृषीरेल्वेत पहिल्या फेरीत (दि.७) रोजी ७३ टन कृषिमाल, (दि.१४) रोजी ९८ टन, (दि.२१) रोजी १५१ टन शेतमाल (भाजीपाला) निर्यात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेagricultureशेती