शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घ कालावधी नंतर चांदोरी चंदेरी दुनियेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 16:26 IST

चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चिॠीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्युसरचे अमित कुलकर्णी यांनी चांदोरी येथे भेट देऊन ‘आफत ए इश्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला दोन दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.

ठळक मुद्देस्थानिकांना रोजगार मिळाला.

चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चित्रीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्युसरचे अमित कुलकर्णी यांनी चांदोरी येथे भेट देऊन ‘आफत ए इश्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला दोन दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.यात अभिनेत्री इला अरु ण, नेहा शर्मा, अभिनेता नमीत दास, दीपक डोब्रियल, दर्शन जरीवाल आदींसह स्मिता प्रभू, पल्लवी कदम आदींची मुख्य भूमिका आहे.सध्या एक्सल व्हिजन झी स्टुडिओ ओरिजिनलने सुमित खुराणा व प्रणव शास्त्री यांच्या माध्यमातून या चित्रपटाचे चित्रीकरण चांदोरी मध्ये संपन्न होऊन ७० हुन अधिक युवकांना सेट उभारणी, एकोमोडेशन, वाहतूक याकामी येथील रोजगार प्राप्त झाला.दिग्दर्शक इंद्रजित नटोजी तर लाईन प्रोड्यूसर म्हणून नाशिकच्या एकदंत फिल्मचे अमित कुलकर्णी हे काम बघत आहे. सस्पेन्स व हॉरर चित्रपट असल्याने कमी कालावधीत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात याचे चित्रीकरण पार पडले.दरम्यान निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पाहणी करून कोरोना संबंधीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एच शिंदे, एच बी गरु ड, पी टी मुंडे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.प्रतिक्रि याचांदोरीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करून अनेक दिवसांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले गेलं. यामुळं स्थानिकांना रोजगार मिळाला.- किसन जाधव, नाव चालक.चांदोरी सह संपुर्ण गोदाकाठ भागात चित्रिकारणास वाव असून यापुढेही प्राधान्य दिले जाईल-अमति कुलकर्णी, चित्रपट निर्माता, (फोटो ०३ चांदोरी)

टॅग्स :nifadनिफाडPoliceपोलिस