शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षानंतर भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:08 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे.रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचत गटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचत गटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील साकुर हे गाव दहा ते पंधरा गावांशी संपर्क असलेले सर्वात वर्दळीचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच या परिसरातील बहुतेक भागात शेतकरी वर्ग असल्यामुळे फ्लावर, कोबी, मिरची, कोथंबीर, टोमॅटो, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, कडधान्ये, तांदूळ, गहू, बाजरी, डाळी, खाद्यपदार्थ, तूप, मसाला, आदी प्रकारचा भाजीपाला व वस्तू या बाजारपेठेत विक्र ीस येणार असल्यामुळे विक्र ेते व शेतकरी यांना याचा फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश बाजारपेठ भरविण्याचा असल्याचे सरपंच विनोद आवारी यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी आलेल्या दुकानदारांचे सरपंच आवारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू, कटलरी, भाजीपाला, भांडी, हार्डवेअर, मिठाई, खाऊची दुकाने, तयार कपडे आदींची दुकाने खरेदीदारांना आपल्याकडे आकर्षित करीत होती.साकुर गावाला जणू काही जञेचे स्वरु पच प्राप्त झाले होते.खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रामदास उगले यांनी या आठवडे बाजाराचे नियोजन केले होते.यावेळी पोलीस पाटिल शिवाजी सहाणे, तुकाराम सहाणे, शालेय समितीचे अध्यक्ष समाधान सहाणे, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सहाणे, अनिल उन्हवणे, वैजयंती आवारी, दत्ता आवारी, शोभा सहाणे, मिनाबाई सहाणे, द्रोपदाबाई पावसे, अनिता आवारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक