शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

३६ तासानंतर किसान सभेचे बि-हाड आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:58 IST

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिºहाड आंदोलन सुरु होते. त्यानंतर बुधवारी किसान सभेचे पदाधिकारी प्रांत डॉ.संदिप आहेर, वन विभागाचे अधिकारी, पोलिस विभाग यांच्याशी चर्चा झाली. त्यात समाधानकारक चर्चा झाली. रेशन कार्डच्याबाबत तहसिल कार्यालयात येणाऱ्या अडचणीवर स्वत: प्रांताधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही असे सांगण्यात आले. भातोडे येथील वनजमिनीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयामुळे अडलेला आहे. अपात्र लाभधारकांच्या वनहक्क दाव्याची पुर्न तपासणी पुन्हा करण्यात येईल त्याबाबत न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील. चंडीकापूर, ओझरखेड, भातोडे आदी ठिकाणी वनविभागाने तोडगा मान्य केला. संजय गांधी योजना कार्यालयामार्फत प्रश्न तातडीने सोडवण्याचे प्रांत डॉ.संदिप आहेर यांनी मान्य केले. किसान सभेचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन प्रतिनिधींनी सातत्याने तहसिलदारांशी संपर्क साधावा व मार्ग काढावा,रेशन कार्डचा प्रश्न तातडीने सोडण्यात येईल असे आश्वासन प्रांत डॉ.आहेर यांनी दिले. त्यानंतर मंगळवारी रात्री आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किसन गुजर, रमेश चौधरी, तहसिलदार कैलास पवार, नायब तहसिलदार तांबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक