शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 21:05 IST

अधीक्षक सचिन पाटील यांची संकल्पना

नाशिक :नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सत्तर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली होती. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.दिघावकर यांनी उदघाटन केल्या नंतर त्या स्थळी पाहणी केली.यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

या  कोविड सेंटर मध्ये एकूण 70 बेड असून ते सर्व ऑक्सिजन बेड आहेत.यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात राहणार असून तीन डॉक्टर यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे पीजेडपी पॅटर्न नाशिकला पहिल्यांदाच बघायला मिळाले असल्याचे प्रतिपादन डॉ.दिघावकर यांनी केले. 

दरम्यान,  ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ कोविड सेंटर साकारताना जिल्हा परिषदेची मोठी मदत झाली.याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागेल. सुविधा व उपचार बाबतीत विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटीलयांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस