शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन

By admin | Updated: September 22, 2015 00:11 IST

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन

नाशिक : येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्यंकटेश अरविंदराव दौलताबादकर (४७, रा़हिमालय बंगला, गोल्फ क्लबजवळ, मूळ राहणार परभणी) यांचे सोमवारी (दि़२१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर कुटुंबीयांनी त्यांना प्रथम सुयश व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ ठाकूर यांनी मयत घोषित केले़ मूळचे परभणी येथील दौलताबादकर यांनी विधी शाखेच्या पदवीनंतर सुमारे पंधरा वर्षे परभणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटले चालविले़ यानंतर थेट जिल्हा न्यायाधीशपदाची परीक्षा देऊन १२ आॅक्टोबर २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून ते न्यायिक सेवेत आले़ १३ जून २०१३ रोजी मुंबईहून नाशिक जिल्हा न्यायालयात तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, शुभम व वडील असा परिवार आहे़दरम्यान रविवारी सायंकाळी त्यांच्यावर नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी, एस़आऱ कदम, राजेश पटारे यांच्यासह न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)