शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपर महासंचालकांची कारागृहाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:40 IST

मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले.

नाशिकरोड : मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले.रामानंद यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. सुनील रामानंद म्हणाले की, लॉकडाऊनकाळातही कारागृहातील नऊ कारखाने व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे कैद्यांना रोजगार मिळत असून, ते त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पाठवू शकत आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढला आहे. काही कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी नाशिकरोड कारागृहातील प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे कारागृहातील कर्मचारी, अधिकारी तसेच कैद्यांना कोरोना झालेला नाही हे मोठे यश आहे.रामानंद यांनी कारागृहातील रुग्णालय, कैद्यांच्या बराकी, कारखाने यांची पाहणी केली. साने गुरुजींच्या कक्षास भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे, अधीक्षक प्रमोद वाघ, उपायुक्तविजय खरात, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, एस. आर. गायकवाड, एस. ए. गाडे, प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक सूरज बिजली आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashikनाशिकjailतुरुंग