शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:08 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे. त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथील पहल्या सात पैकी पुन्हा नव्याने सहा रु ग्ण पॉझिटिव्ह दाखविण्यात आले आहेत. तसेच कोरोना आता खेड्या-पाड्यात देखील शिरकाव करीत आहे. सोमवारी (दि.२९) वावीहर्ष येथील एक पुरु ष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. दरम्यान तालुक्यात चार कन्टेन्मेन्ट झोनपैकी तीन कन्टेन्मेन्ट झोन कार्यरत आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत हरसुल १३, त्र्यंबकेश्वर ४, वावीहर्ष १असे १८ रु ग्ण

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे.त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथील पहल्या सात पैकी पुन्हा नव्याने सहा रु ग्ण पॉझिटिव्ह दाखविण्यात आले आहेत. तसेच कोरोना आता खेड्या-पाड्यात देखील शिरकाव करीत आहे. सोमवारी (दि.२९) वावीहर्ष येथील एक पुरु ष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. दरम्यान तालुक्यात चार कन्टेन्मेन्ट झोनपैकी तीन कन्टेन्मेन्ट झोन कार्यरत आहेत.ब्रम्हाव्हॅली क्वारंटाईन कक्षात सध्या ३६ रु ग्ण अ‍ॅडमिट असुन ४० ते ४५ रु ग्ण होम क्वारंटाईन करु न ठेवले आहेत. ब्रम्हाव्हॅली येथे ५ पॉझिटिव्ह रु ग्ण, सिव्हील मध्ये १ व खाजगी रु ग्णालयात ५ पॉझिटिव्ह रु ग्ण उपचार घेत आहेत. अशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सद्यस्थिती आहे. त्र्यंबकेश्वर हरसुल शहरात १० दिवस स्वेच्छेने कर्फ्यू पाळला जात असुन आजच्या पालखी प्रस्थाना समयी किमान ३०० लोक त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ उपस्थित होते. कोणीही उत्साहाच्या भरात फिजिकल डिस्टिन्संग पाळण्याच्या मनिस्थतीत नव्हता. एरवी देखील रात्रीच्या वेळेस 04, 01, 05 अशा विविध ठिकाणा वरु न गाड्या येत असल्याचे बोलले जात आहे. काही लोक तर रात्री गाड्या घेउन भाजी खरेदीसाठी येत असल्याचेही बोलले जात आहे. अर्थात कदाचित या अफवा देखील असु शकतात. तरीही लोकांनी आपली व कुटुंबातील इतरांची काळजी घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. असे आवाहन तहसिलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या