शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:02 IST

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले.

नाशिक : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ‘वर्ष तीन सौ बित गए। शंभु के बलिदान को. . .कौन जीता, कौन हारा पूछ लो संसार को’ या गीताचे सामूहिक पठन यावेळी करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. हा मास अनेक वर्षांपासून पाळण्यात येत आहे. त्याची सुरुवात धारकऱ्यांनी सकाळी रामकुंडावर एकत्र येऊन सामूहिक मुंडन करून केली. धारकरी असा पाळणार मास या धर्मवीर बलिदान मास प्रारंभ रामकुंडावर सामूहिक मुंडन करून करण्यात आला. त्यात सहभागी झालेला प्रत्येक धारकरी हा त्यातील प्रत्येक जण केवळ एक वेळेचे अन्नग्रहण करून, पायात पादत्राणे न घालता, कोणत्याही आनंदोत्सवात सामील न होता आपल्या छत्रपती राजाला मानवंदना देऊन कठोरपणे हे व्रत संपूर्ण ३० दिवस पाळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक