शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

कार्यकर्त्यांचा उत्साह, पोलिसांची दमछाक

By admin | Updated: May 17, 2014 00:43 IST

नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. विसाव्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केली होती; परंतु उमेदवारासह दोन किंवा तीनच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश असल्याने पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.

नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. विसाव्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केली होती; परंतु उमेदवारासह दोन किंवा तीनच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश असल्याने पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले होते. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नाशिक, दिंडोरी मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे विजयी उमेदवार हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच गर्दी केली होती. मात्र सर्वच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सोडणे शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार गाठले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात किरकोळ प्रमाणात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनीच माघार घेत कार्यकर्त्यांना उमेदवारासोबत जाऊ दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)