शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! आपल्या खिशात किल्ली तरीही उघडली जाते मोपेड बाईकची 'डिक्की'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:06 IST

भामट्यांनी शिताफीने मोपेड दुचाकी आता ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केली आहे. महिला कुठल्याहीप्रकारे विचार न करता आपली पर्स, मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की ‘लॉक’ करतात...

ठळक मुद्देदागिने भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणावरून हातोहात गायब आपल्या खिशात ‘किल्ली’ तरीही उघडली जाते 'डिक्की'

नाशिक : मोपेड दुचाकींची डिक्की आपल्या खिशात ‘किल्ली’ असतानाही चोरटे विना तोडफोड करत सहजरित्या उघडू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. चोरट्यांनी अशाच पद्धतीने अ‍ॅक्टिवा दुचाकीची डिक्की उघडून सुमारे २ लाख ८२ हजार ९०० रूपयांचे दागिने भर दुपारी १२ वाजता वर्दळीच्या ठिकाणावरून हातोहात गायब केल्याची घटना घडली.मोपेड दुचाकींचा सर्वाधिक वापर केवळ महिलांकडून केला जातो. याचा अभ्यास करून भामट्यांनी शिताफीने मोपेड दुचाकी आता ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केली आहे. महिला कुठल्याहीप्रकारे विचार न करता आपली पर्स, मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की ‘लॉक’ करतात; मात्र ही लॉक केलेली डिक्की सहज पुन्हा उघडून चोरटे मौल्यवान वस्तू गायब करत आहेत. नाशिकरोड भागात अशाच पध्दतीने चोरट्यांनी मौल्यवान दागिने लंपास केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तमंदीर स्थानकाजवळ एका बॅँकेसमोर फिर्यादी शाहरु ख सलमान पठाण (२१, रा. अंबड-लिंकरोड) या युवकाने शुक्र वारी (दि.२०) दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील एका बॅँकेपुढे मोपेड अ‍ॅक्टिवा दुचाकी (एम.एच१५ डीव्ही १३१४) उभी केली. या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. शाहरु ख हा त्याच्या कुटुंबियांसह बँकेत गेला असता चोरट्याने त्याच्या येण्याच्याअगोदरच अ‍ॅक्टिवाची डिक्की शिताफीने उघडून डिक्कीमधील २ लाख ८२ हजार ९०० रूपये किंमतीचे ७३ ग्रॅम वजानाचे मंगळसुत्र, सोन्याच्या १८ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी शाहरूख याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व घटना येथील बॅँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या अधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत,. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीbikeबाईक