शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:58 IST

शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात

सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आली.शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मंडई बाहेर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी व्यावसायिकांची पळापळ झाली होती. महापालिकेच्या चार वाहनांमध्ये हा माल जप्त करण्यात आला. महापालिकेने या विक्रेत्यांवर यापूवीर्ही कारवाई केली आहे. वारंवार सूचित करुनही हे व्यावसायिक ऐकत नसल्याने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांनी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे हा विरोध फार टिकू शकला नाही. या मोहिमेत मनपाचे २५ कर्मचारी सहभागी झाले होते.शिवाजी मंडईपासून सुरू झालेली ही मोहीम पुढे कार्बन नाका शिवाजीनगर येथे गेली. तेथेही अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. या व्यावसायिकांना अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असताना हे व्यावसायिक पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली. 

 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक