शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातील साक्षीदारांवर दबाव आणणाऱ्या ६० संशयितांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:35 IST

न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़

नाशिक : न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील पाच संशयितांचा समावेश असून, या संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे़ जिल्हा न्यायालयातील विविध फौजदारी खटल्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़ तपासी अधिकारी, साक्षीदार तसेच सरकारी वकील यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शिक्षेचे प्रमाण वाढले आहे़पुणे जिल्ह्यातील पाच संशयितजिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अ‍ॅडव्होकेटचा लोगो असलेली इनोव्हा कार (एमएच १४, जीआर ३००१) उभी होती़ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बेस बॉलचा दांडा, एक पातळ पत्रा, तारींचे आवरण, वादी बांधलेले दोन दांडे आढळून आले़पोलिसांनी कारसह संशयित प्रमोद जियालाल गडरेल, श्याम जियालाल गडरेल, सागर जियालाल गडरेल, हेमंत फुलचंद इटोरिया,धरम रमेश सोळंकी (रा़ आळंदी देवाची, ता़ खेड, जि़ पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ या पाचही संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारी