शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:54 IST

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला रेल्वेस्थानकावर सापळा रचून पकडण्यात यश मिळाले आहे.

मनमाड : औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला रेल्वेस्थानकावर सापळा रचून पकडण्यात यश मिळाले आहे.मुकुंदवाडी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाड रा. जाधववाडी, औरंगाबाद हा अटकेत असताना पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. हा आरोपी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्याने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई सुरू केली. पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना व्हॉट्सॲपवर  आरोपी अमरचा फोटो पाठवून बारकाईने शोध घेण्याचा सूचना देण्यात आल्या. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या गाड्या व फलाटाची कसून तपासणी करण्यात आली. पो.कॉ. राज बच्छाव यांना हा आरोपी मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये दिसून आला. त्यांनी सपोनि सचिन राऊत, पाटील, पो.ह. केदारे, पवार, डोंगरे, रंगारी यांच्या मदतीने पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक