शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिथीनुसार आज शिवजयंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:39 IST

हिंदवी  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि ३१) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध संस्थाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

नाशिक : हिंदवी  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि ३१) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध संस्थाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः शहरातील द्वारका चौफुली येथे जयंती कार्यक्रम साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. हिंदू कालगणनेनुसार अर्थात तिथीनुसार दरवर्षी हिंदू एकता आंदोलन पक्ष शिवजयंती साजरी करीत असतो. यंदाही परंपरेनुसार तिथीच्या दिवशी म्हणजे  फाल्गुन वद्य तृतीयेला ( दि.३१ मार्च )  साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. नाशिक शहरामध्ये या पक्षाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येत असली तरी यंदा कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम होतील, असे पक्षाचे नेते रामसिंग बावरी यांनी सांगितले. शहरातील द्वारका परिसरात सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत.  अन्य संस्थाच्या वतीनेही सार्वजनिक कार्यक्रम टाळून जयंती साजरी होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज