शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:05 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल ...

ठळक मुद्देभविष्यवाणी : महाराष्ट्रात युतीला फटका बसण्याचा दावा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात  राष्टवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.देशांतर्गत निवडणुका, देशावरील संकटे तसेच क्रिकेट खेळाचे भविष्य वर्तविणारे ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी नाशिकधील ज्योतिष परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक दावे केले आहेत. गुरूच्या स्थानामुळे मोदी यांना लाभ होणार असून गेल्या काही महिन्यात त्यांच्यासंदर्भात घडलेल्या घटना त्यांच्यासाठी अनुकूल ठरल्याचा दावादेखील मारटकर यांनी केला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रभाव वाढत असून यंदा नव्हे तर पुढच्या काळात २०१९ नंतर त्यांना अनुकूल काळ असल्याचेही त्यांनी भाकीत वर्तविले.महाराष्ट्रात   उद्धव ठाकरे यांना फटका बसणार असल्याचे सांगताना राष्टÑवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचे दोघांचे ग्रह सांगतात असे मारटकर म्हणाले. राष्टÑवादाच्या कामगिरीचा लाभ आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगतात. नगरमध्ये सुजय विखे यांचा विजय सहज असेल असे भाकीत त्यांनी वर्तविले. राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिले, असाही दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण