शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:25 IST

अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

नाशिक : अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलकाता येथील कृष्णतीर्थ आश्रमाचे महंत शिवानंद स्वामी उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता अखिल विश्व गायत्री परिवाराचे अमेरिकेतील भाविक धनसुख लोहार (नवसारीवाले) यांनी देणगी दिली आहे.दरम्यान, गायत्री परिवाराच्या वतीने याप्रसंगी पाच कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. परिव्राजक विनायक गिल्लोरकर, विद्या गिलोरकर, प्रतिभा नागरे, उषा राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यज्ञ संपन्न झाला. यावेळी आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे नाशिक शहराध्यक्ष मनीभाई पटेल, अमृतभाई पटेल, जिल्हा समन्वयक मीनानाथ सोनवणे, हसमुखभाई पांडे, जयंतीभाई नाथी, नवनीतभाई पटेल, गुलाब रामावत, जयगोविंद पांडे, सयाजी गांगुर्डे, रवींद्र वाघ, नर्मदा पटेल, चंद्रीका नाथी, इरावती पांडे, कलावती चव्हाण, मुख्याध्यापक मनीयार, रमेश थोरात आदी उपस्थित होते.अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधेसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गायत्री परिवाराचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा