शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

साईभक्तांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:58 IST

घोटी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या साईभक्तांच्या वाहनाला गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास रायगडनगरजवळ वालदेवी पुलावर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीला वाचविताना गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. त्यांना नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

ठळक मुद्दे रायगडनगर परिसर : एक ठार; सात गंभीर

इगतपुरी येथील रायगडनगरजवळ वालदेवी पुलावर अपघातग्रस्त झालेले साईभक्तांचे वाहन.

घोटी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या साईभक्तांच्या वाहनाला गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास रायगडनगरजवळ वालदेवी पुलावर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीला वाचविताना गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. त्यांना नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.गुरु वारी रात्री ३ वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाºया साईभक्तांच्या वाहनाला (क्र . एमएच ०४ एवाय ९३९१) रायगडनगरजवळील वालदेवी पुलावर समोरून येणाºया दुचाकीला (क्र . एमएच १५ एफआर ०२९०) वाचविण्याच्या नादात दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या अपघातात साईभक्त अविशेख शरद परब (२६), रा. परेल, मुंबई हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमींचे प्राण वाचले. जखमी साईभक्तांमध्ये सिद्धेश सुभाष कळसूलकर (२७), अभिनय सर्जेराव भोसले (२०), अभय भरत पंचाल (२१), अजित अशोक सावंत (२९), सर्व रा. परेल, मुंबई यांचा समावेश आहे. दुचाकीवरील भाऊसाहेब जाधव (३८), गोरख शेजवळ (३९), रा. पाथर्डी, नाशिक हे दोघेही जखमी झाले आहेत. वाडीवºहे पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.