शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जेजुरीला जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या टेम्पोला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 22:42 IST

घारगाव : जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील भाविकांच्या टेम्पोचा अपघात होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि.१४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवृद्ध महिला ठार : बोटा परिसरात घडली घटना

घारगाव : जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील भाविकांच्या टेम्पोचा अपघात होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि.१४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.वैभव योगेश गिरी (वय २५), आकाश दत्ता खोडे (वय २१), पूजा दत्तात्रय खोडे (वय २३), प्रिया शरद आंबेकर (वय २३), चेतन गणेश शिंदे (वय १०), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय ३५) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर उपचारादरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. हे सर्व जण नाशिक शहरातील पंचवटी येथील रहिवासी आहेत. पंचवटी येथील भाविक पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी टेम्पोने (क्रमांक एम.एच.१५, जी. व्ही. ५३२८) जात होते.

दरम्यान, ते पहाटे संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात आले असता टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.फोटो- १४ घारगाव ॲक्सिडेंट

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू