शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 18:34 IST

खामखेडा : येथील राज्य क्र मांक १७ महामार्गावर शेवाळेवस्ती जवळ झालेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४१ व्ही ३२४०) कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील तरुण गोकुळ मोरे ठार झाला.

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जबर जखमी

खामखेडा : येथील राज्य क्र मांक १७ महामार्गावर शेवाळेवस्ती जवळ झालेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४१ व्ही ३२४०) कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील तरुण गोकुळ मोरे ठार झाला.शनिवारी रात्री ८.३० वाजता ही दुर्घटना घडली. कळवणकडून येणाऱ्या लखमापूर ता. बागलाण येथील शक्ती दळवी यांच्या स्विफ्ट डिझायर कार व व खामखेडा येथून काळखडीकडे जाणारा मोटरसायकलस्वार गोकुळ मोरे यांच्यात शेवाळेवस्तीवरील वळणावर समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये मोटरसायकलस्वार गोकुळ दादाजी मोरे (१७) रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जबर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले. त्याच्यावर उपचारसुरु असताना रात्री अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. अपघातात मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला झाला आहे.मोटरसायकलस्वार गोकुळ हा येथील शेतकरी दादाजी सदाशिव मोरे यांचा एकुलता एक मुलगा तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मोरे यांचा पुतण्या होता. वडीलांना शेती कामात मदत होईल यासाठी त्याने दहावी नंतर शिक्षण सोडले होते.देवळा पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. गावचा तरुण व मोरे यांचा एकुलता एक होतकरू मुलगा अपघातात ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली.(फोटो २७ मोरे)