शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी वर्षभर देणार शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:40 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या सरहद्दीवर असलेल्या सायाळेच्या गोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार गावातीलच गोरे कुटुंबीयांनी उचलला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक गोरे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणासाठी परवड असणाºया विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या सरहद्दीवर असलेल्या सायाळेच्या गोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार गावातीलच गोरे कुटुंबीयांनी उचलला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक गोरे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणासाठी परवड असणाºया विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.गेल्यावर्षीपासून गोरेवाडीच्या शाळेत अनेक विद्यार्थी पूरक उपक्रम राबवले जात आहेत. तालुक्यातील सुरेगाव म्हणून खेडकर यांच्या प्रयत्नातून शाळेला पहिली आयएसओ शाळा म्हणून मानांकन मिळवून देणारे उपक्रमशिल शिक्षक उमेशचंद्र खेडकर हे मुख्याध्यापक म्हणून बदलून आल्यावर शाळेचा जणू चेहरा मोहरा बदलला आहे. तालुक्यातील पहिली डिजटल व टॅब युक्त शाळा म्हणून लोकसहभागातून या शाळेला नवा बहुमान मिळाला. तेव्हापासून शाळेबद्दल स्थानिक रहिवासी देखील मदतीला तत्पर राहत आहेत. विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणी येऊ नयेत यासाठी पालक देखील सजग राहत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा