शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:53 IST

सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला.

ठळक मुद्दे वीज ग्राहक गोरख पवार यांच्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून घरगुती वीजबिल थकलेले

सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला.देवपूर वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयांतर्गत तंत्रज्ञ असलेले योगेश्वर थोरात हे सहायक अभियंता वैभव पवार यांच्या आदेशाने गणेश दौड व रामदास शिरसाठ यांच्यासमवेत भोकणी येथे थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी गेले होते. वीज ग्राहक गोरख पवार यांच्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून घरगुती वीजबिल थकलेले असल्याने व वारंवार मागणी करूनही ते भरणा करत नसल्याने थोरात यांनी त्यांच्या घराची वीजजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू केली. पवार यांनी अडथळा आणत तुमच्याकडे वीजपुरवठा खंडित करण्याचा लेखी आदेश आहे काय, अशी विचारणा केली. तसेच त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची व सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद थोरात यांनी वावी पोलिसांत दिली. पोलिसांनी संबंधित वीजग्राहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सतीश बैरागी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारी