शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

हेरंब गणेश मंदिरात अभिषेक पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 10:11 PM

ब्राह्मणगाव : येथील श्री हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त हेरंब सेवा समितीचे निंबा अहिरे यांच्या हस्ते अभिषेक पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देश्री गणरायाला पंचामृताने अभ्यंग स्नान करून २१ अथर्वशीर्ष पठण

ब्राह्मणगाव : येथील श्री हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त हेरंब सेवा समितीचे निंबा अहिरे यांच्या हस्ते अभिषेक पूजन करण्यात आले.प्रथम श्री गणरायाला पंचामृताने अभ्यंग स्नान करून २१ अथर्वशीर्ष पठण करत अभिषेक पूजन करण्यात आले. त्यानंतर मोदक व फळांचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. पौरोहित्य दादू जोशी, सुमित धुमाळ, हरीश कानडे, भाऊ पगार यांनी केले. मंदिरात विविध प्रकारची रांगोळी सादरीकरण सृष्टी बागड यांनी केले.अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले. सायंकाळी हरिपाठ, महानैवेद्य, महाआरती कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. 

टॅग्स :ganpatiगणपतीTempleमंदिर