शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाईक महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:55 IST

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात महाविद्यालयीन प्रशासनातर्फे जाणूनबुजून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.१५) आंदोलन करण्यात आले.

नाशिक : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात महाविद्यालयीन प्रशासनातर्फे जाणूनबुजून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.१५) आंदोलन करण्यात आले.ईबीसी सवलतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, वारंवार पाठपुरावा करूनही महाविद्यालयीन प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप करून अभाविपने महाविद्यालयीन परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम परत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सागर शेलार, अथर्व कुळकर्णी, सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे, सौरभ धोत्रे, सुयश सोनी, अश्रूबा वाघमारे, अक्षय पाटील, गणेश पाटील, राजेश्वरी पवार, प्रीतेश वाघमारे, देवेश चिंचाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :Educationशिक्षणagitationआंदोलन