शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 01:16 IST

शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देधक्कादायक : सतत काढत होता मुलीची छेड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सिडको : शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दानिश शेख (२२, रा. शॉपिंग सेंटर,जुने सिडको) हा एका १७वर्षीय अल्पवयीन मुलीची सतत छेडछाड करीत होता. दरम्यान मंगळवारी दुपारी त्या मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत संशयित दानिश याने तिचे अपहरण केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दानिश शेख याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को), विनयभंग आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित दानिश यास अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाहीद शेख हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी