शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरती सिंह यांची सरकारी वकिलांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील, पैरवी अधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

नाशिक : जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील, पैरवी अधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा न्यायालयातील सभागृहात झालेल्या या बैठकप्रसंगी जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अजय मिसर यांच्यासह नाशिक, निफाड आणि मालेगाव सत्र न्यायालयातील सर्व सहायक अभियोक्ता तसेच अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगावचे अपर पोलीसअधीक्षक निलोत्पल, दोषसिद्धी शाखेचे निरीक्षक प्रभाकर पाटील, पैरवी पोलीस अधिकारी निसार सय्यद यांच्यासह नाशिक,निफाड व मालेगाव सत्र न्यायालयातील ४० पैरवी अधिकारी उपस्थित होते.शासनाने सरकारी कारभार सुधारण्याच्या दृष्टीने अनेक उद्दिष्टे ठरविली आहेत. त्यात न्यायालयातील दोषसिद्धीचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिसadvocateवकिल