शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

आयमाच्या पदाधिकर्‍यांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: June 1, 2014 01:13 IST

सिडको : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफ्रॅक्चरर्स (आयमा) असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षस्थानी बी.पी. सोनार होते.

सिडको : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफ्रॅक्चरर्स (आयमा) असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षस्थानी बी.पी. सोनार होते. आयमाची वार्षिक सर्वसाधारण सभा सायंकाळी आयमा हाऊसमध्ये खेळीमेळीच्या वातारणात पार पाडली. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झालेले नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे मावळते अध्यक्ष सुरेश माळी यांनी पदभार सुपूर्द केला. उपाध्यक्ष म्हणून वरुण तलवार, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, मानद सचिव उन्मेश कुलकर्णी, व्यंकटेश मूर्ती, खजिनदार निखिल पांचाले यासह १९ कार्यकारिणी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष सुरेश माळी यांनी मागील दोन वर्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. यात महापालिकेच्या माध्यमातून अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे पाच कोटी रुपयांची रस्ता डांबरीकरणाची कामे, तसेच गरवारे पॉइंट, अपना हाऊस, सिमेन्स कंपनीसमोर, त्रिमूर्ती चौक यासह पाच ठिकाणी वाहतूक बेट, दोनशेहून अधिक वीजखांब फिटिंगसह वसाहतीत बसविल्याचे सांगितले. याबरोबरच अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही माळी यांनी सांगितले तर नूतन अध्यक्ष विवेक पाटील म्हणाले की, नाशकात नवनवीन उद्योग यावे आणि एकच प्रकारचा टॅक्स भरण्यासाठी यासाठी शासनाच्या माध्यमातून जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जे.आर. वाघ, प्रदीप बूब, जे. एम. पवार, धनंजय बेळे, तुषार चव्हाण, संदीप सोनार, मनीष कोठारी, एम.जी.कुलकर्णी, संतोष मंडलेचा आदिंनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे. चंद्रशेखर यांनी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल उद्योजकांचे आभार मानले. यावेळी बी.जी. भागवत, ज्ञानेश्वर गोपाळे, उत्तम दोंदे, राधाकृष्ण नाईकवाडे यासह नूतन कार्यकारिणी सदस्य, उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र आहिरे यांनी केले. फोटो : मावळते अध्यक्ष सुरेश माळी, नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द करताना. समवेत राजेंद्र अहिरे, उन्मेश कुलकर्णी, वरुण तलवार, बी.पी. सोनार, एम.जे. चंद्रशेखर, ज्ञानेश्वर गोपाळे, निखिल पांचाले आदि.