शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९७२ नवे रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 02:14 IST

जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

ठळक मुद्दे१७ बळी : दिवसभरात ९८२ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसते. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २८२ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रु ग्ण शहरातील आहेत. एकूणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढती रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ८९४ इतका झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३९२ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. नाशिककरांना खबरदारी घेत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.एक हजार ३८७ अहवाल प्रलंबितसध्या जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या