शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चार महिन्यात ९ हजार ११२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 01:02 IST

नाशिक- शहरात चार महिन्यात कोरोनामुळे एक हजार रूग्णांचा मृत्यू झाल्याची महापालिकेकडे नोंद असली तरी,जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृ्त्यु झाल्याची धक्कादायक बाब चर्चेत आली आहे. मात्र, महापालिकेने त्याचा इन्कार केला असून मृत्यु हे कोविडसह विविध आजाराचे आहेत. त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध तालुक्यांसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील मृतांच्या आकड्यांचाही यात समावेश आहे असा दावा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी केला आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाकडून मात्र इन्कार

नाशिक- शहरात चार महिन्यात कोरोनामुळे एक हजार रूग्णांचा मृत्यू झाल्याची महापालिकेकडे नोंद असली तरी,जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृ्त्यु झाल्याची धक्कादायक बाब चर्चेत आली आहे. मात्र, महापालिकेने त्याचा इन्कार केला असून मृत्यु हे कोविडसह विविध आजाराचे आहेत. त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध तालुक्यांसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील मृतांच्या आकड्यांचाही यात समावेश आहे असा दावा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी केला आहे.

नाशिक शहरातील कोरोना बाधीतांच्या आकडेवारीविषयी प्रचंड घोळ असल्याचे प्रकार यापूर्वीही उघड झाले आहेत. आता राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन जानेवारी ते एप्रिल या चार तीन महिन्यात किती रूग्णांचे मृत्यू झाले,याच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. त्यातजानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधी मध्ये नऊ हजार ११२ मृत्यु झाल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे वृत्त आहे यात ५ हजार ५५८ पुरुष तर ३ हजार ५५४ महिलांचा समावेश आहे. तर एप्रील महिन्यात सर्वाधिक ४ हजार १९५ रूणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महापालिकेने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना यात केवळ कोरोनाबळींचाच नव्हे तर अन्य आजारानेही नाशिकमध्ये मृत्यू झालेल्या उत्तर महाराष्ट्र आणि जिल्ह्य बाह्य रूग्णांचा समावेश आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका