शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाने वापरला ९ कोटी ८६ लाखांचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:41 IST

नाशिक : संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराचे सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने गत तीन महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमदार निधीतून नऊ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी आरोग्याशी संबंधित बाबींवर खर्च केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखला । आरोग्याशी संबंधित बाबींवर झाला खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराचे सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने गत तीन महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमदार निधीतून नऊ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी आरोग्याशी संबंधित बाबींवर खर्च केला आहे.आरोग्य विभागासाठी एकूण ११ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, उर्वरित निधी अद्याप मिळणे प्रस्तावित आहे. नाशिककरांच्या आरोग्यासाठी खर्च झालेल्या निधीतून २३ व्हेंटिलेटर्स, १४ सी पॅप मशीन, ३९ पोर्टेबल एक्स-रे मशीन, ४९० थर्मल स्कॅनर, ५०० पल्स आॅक्स फिंगर प्रोब, ६३ मल्टिपोरा मॉनिटर, ६० इसीजी मशीन, एन-९५ मास्क ४० हजार, पीपीई किट ३५ हजार, व्हीटीएम किट ४५ हजार, आॅक्सिजन सिलिंडर ४१४, टॅब हायड्रॉक्सी क्लोरोक्विन ५० हजार, टॅमी फ्ल्यू ४० हजार, ट्रिपल लेअर फेस मास्क २ लाख ५० हजार, क्लोथ मास्क ५० हजार, रबर ग्लोव्हज ३ लाख ५० हजार या सर्व साहित्यांची आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली.त्याशिवाय जिल्ह्यातील सात आमदारांनी मिळून प्रत्येकी १० ते १५ लाख रुपयांचे आमदार निधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील ७७ लाख रुपयांचा निधी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून, त्या निधीतूनही आरोग्य विषयक साहित्याची खरेदी केली. आवश्यक भासल्यास अधिक निधीजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि उपचार घेऊन घरी परतलेल्या कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समिती आणि आरोग्य विभागाच्या वतीने अधिक निधी आणि साहित्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य