शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

By admin | Updated: December 12, 2015 23:53 IST

विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

मालेगाव : येथील संगमेश्वरातील विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी जुबेर शा कलीम शा सह सासरच्या नऊ जणांविरोधात (सर्व रा. बाग-ए- महेमूद, संगमेश्वर) छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित २० वर्षीय विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे की, माहेरून घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. तिच्या अंगावरील दागदागिने काढून घेऊन घराबाहेर हाकलून दिले. तपास उपनिरीक्षक डी. एस. कांबळे करीत आहेत.मुलीस फूस लावून पळविणाऱ्यास अटकपिंपळगाव बसवंत : येथून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या मुलीचा काही तासात पोलिसांनी छडा लावून आरोपीस जेरबंद केले. पिंपळगाव बसवंत येथून एका २३ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या किरण गांगुर्डे (२४) रा. उंबखेड यास पोलिसांनी अटक केली. मुलींना फूस लावून नेण्याचा त्याचा नित्याचाच उपक्रम होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीत लग्नाचे आमिष दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस दुसऱ्या दिवशी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पो. कॉ. मुंडे, पो. कॉ. गिते पुढील तपास करीत आहे. (वार्ताहर)