शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान

By admin | Updated: August 2, 2015 23:58 IST

९,१७३ सदस्यांनी केले मतदान : ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आज मतमोजणी

एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान९,१७३ सदस्यांनी केले मतदान : ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आज मतमोजणीनाशिक : नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स असोसिएशन (एनडीएसटी)च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाणे यांनी दिली. रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्णातील २६ मतदान केंद्रांवर सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सोसायटीच्या ११ हजार ३३९ सदस्यांपैकी ९ हजार १७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी (दि.३) सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे़जिल्ह्णातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाची समजली जाणारी एनडीएसटी अर्थात माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीचे नेते प्रा. प्रकाश सोनवणे व प्रा. पुरुषोत्तम रकिबे यांचे आपलं पॅनल, आमदार अपूर्व हिरे यांचे समर्थ पॅनल, फिरोजशहा बादशहा यांचे टीडीएफ तसेच अन्य एक प्रगती अशा चार पॅनलमुळे चौरंगी लढत झाली़ रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्णातील सर्व २६ मतदान केंद्रांवर शांततेत मतदानास सुरुवात झाली़भ्रष्टाचार, गुंडगिरी, गद्दारी, अपहार आणि मनमानी या मुद्द्यांचा चारही पॅनलने चांगला प्रचार केला होता़ रविवारी झालेल्या मतदानानंतर चार पॅनलमधील ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले़ या चार पॅनलमध्ये कोणता पॅनल बहुमताने निवडून येतो की प्रत्येक पॅनलमधील उमेदवाराला मतदार संधी देतात याचा फैसला आज होणार आहे़ (प्रतिनिधी)एनडीएसटीसाठी झालेले मतदान (एकूण मतदान / झालेले मतदान / टक्केवारी)४नाशिक : २३६६ पैकी १६१८ (६८)४इगतपुरी : ५६१ पैकी ४६७ (८३़२४)४त्र्यंबकेश्वर : ४४१ पैकी ३३७ (७६़४२)४पेठ : ३४० पैकी २१९ (६४़४१)४सुरगाणा : ४९३ पैकी ४३७ (८८़६४)४सटाणा : ८७० पैकी ७६० (७८़३५)४कळवण : ६१३ पैकी ५१५ (७८़़३३)४देवळा : ४५७ पैकी ४०८ (८९़२८)४चांदवड : ५१४ पैकी ४१८ (८१़३२)४नांदगाव : ५२९ पैकी ४४४ (८३़९३)४मालेगाव : १५४३ पैकी १३५१ (८७़५५)४येवला : ६१८ पैकी ५५१ (८९़१५)४निफाड : ७६५ पैकी ६४३ (८४़०५)४दिंडोरी : ७३९ पैकी ५९४ (८०़३७)४सिन्नर : ४९० पैकी ४११ (८३़८८)४एकूण मतदान : ११,३३९ पैकी ९,१७५ (८०़९०)