शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाच्या १५० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 02:05 IST

रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सोयीसाठी : पुणे, औरंगाबाद, धुळे मार्गावर जादा बसेस; नियमित बसेसही धावणार

नाशिक : रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे अशा मार्गांवर प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी, कळवण, नंदुरबार आणि धुळे या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवसापासून प्रवासी बसच्या माध्यमातून आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी करीत असते. शहरातील नवीन सीबीएस स्थानकातून तसेच नाशिकरोड बसस्थानकातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. याबाबतची तयारी स्थानकावर करण्यात आलेली आहे. प्रवाशासाठी सूचना फलक, उद्घोषणा तसेच काही कर्मचाऱ्यांनादेखील प्रवाशांच्या सेवेसाठी स्थानकात तैनात करण्यात येणार आहे.पुणे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे या मार्गावरील नियमित बसेस व्यतिरिक्त काही जाता बसेस सोडल्या जातील. अहमदनगरसाठीदेखील बसेसचे नियोजन असणार आहे तर जिल्ह्यातील कळवण, वणी, पेठ या गावांकडे जाणाºया बसेसची संख्यादेखील वाढविण्यात येणारआहे.खासगी वाहतुकीबाबत पोलिसांत तक्रारसणासुदीच्या काळात स्थानकाबाहेरील खासगी प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक स्थानकामध्ये येऊन महामंडळाचे प्रवासी पळवित असल्याचा दरवेळचा अनुभव आहे. हा अनुभव लक्षात घेता महामंडळाने पोलिसांना स्थानकात पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबतचे निवेदन दिले असून, स्थानकात खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटांना बंदी घातली आहे. अशाप्रकारे कुणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे महामंडळाने कळविले आहे.

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप