शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरात ६५०८ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:13 IST

 जिल्ह्यात गुरुवारी (दि.७)  कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही  तब्बल ३४ पर्यंत  वाढ झाली आहे.  एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे  आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे.

नाशिक :  जिल्ह्यात गुरुवारी (दि.७)  कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही  तब्बल ३४ पर्यंत  वाढ झाली आहे.  एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे  आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने ऑक्सिजन ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर औषधे अशा सर्वच स्तरांवर यंत्रणादेखील अपुरी पडू लागली आहे.  कोरोनाचे थैमान सुरूच असून त्यात सतत वाढ होऊ लागल्याने नाशिककरांच्या चिंतेला अंत उरलेला नाही. गुरुवारी पुन्हा सहा हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३२८९, नाशिक ग्रामीणमध्ये २९४१, मालेगाव मनपा क्षेत्रात १२५ तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये १५३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराथी रुग्णांची संख्या तब्बल  ३५८५१ वर पोहोचली आहे. ग्रामीणमध्ये वाढते बळीजिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर शहरातील मृत्युचे प्रमाण अधिक होते. मात्र मार्च अखेरपासून ग्रामीणमधील बाधितांचे मृत्यू अधिक असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून तब्बल तीन दिवस ग्रामीण मधील मृत्यू शहरापेक्षा अधिक झाल्याने ग्रामीण भागावर देखील आता अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.३०३३ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील खूप खाली आले असून बुधवारी हे प्रमाण ८२.३९ टक्क्यांवर आले आहे. दरम्यान जिल्ह्यात ३०३३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शनिवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ११ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील, १९ नाशिक ग्रामीणमधील आणि मालेगाव मनपातील २ तर जिल्हा बाह्य २ रुग्ण आहेत. त्यामुळे यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू