शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जिल्ह्यात ५५ कोरोना बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:47 IST

काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२)  पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे.

ठळक मुद्देदिवसभरात ५,९२८ नवे रुग्ण

नाशिक : काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२)  पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३,३७५, तर नाशिक ग्रामीणला २,२७४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १९१ व जिल्हाबाह्य ८८ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला ४२, मालेगाव मनपात १ आणि जिल्हाबाह्य  १ असा एकूण ५५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली होती. त्यामुळे यंत्रणेत चिंता कायम आहे.ग्रामीणला बळींची संख्या चिंताजनकआठवडाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील बळींची संख्या शहरातील बळींच्या तुलनेत सातत्याने अधिक आहे. बुधवारी नाशिकला ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्येत मोठी भर पडूनदेखील ग्रामीणच्या बळींची संख्या शहरापेक्षा अधिक होती. गुरुवारीही शहरातील ११ बळींच्या तुलनेत जवळपास चौपट म्हणजे ४२ बळी ग्रामीणला गेले आहेत.उपचारार्थी ४६ हजारांवरजिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४६ हजार ९६७ वर जाऊन पोहोचली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या