शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून आलेल्या ‘गीता’ला नाशिकलाही भेटले नाहीत आई-वडील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:46 IST

आता तेलंगणमध्ये घेणार शोध

नाशिक : पाकिस्तानमधून आलेली आणि आई-वडिलांच्या शोधात असलेली गीता गुरुवारी मध्यरात्री नाशिकमध्ये पोहोचली. सकाळपासून नाशिकचा गोदाकाठ हिंडूनही तिच्या ओळखीची कोणतीच खूण तिला दिसली नाही. दिंडोरी तालुक्यातील रमेश सोळसे यांनी ती आपली मुलगी असल्याचा केलेला दावा त्या व्यक्तीच्या पत्नीचा फोटो बघितल्यानंतर गीताने नकार दिल्याने आपसूकच बाद झाला. त्यामुळे गुरुवारी गीता आणि तिच्यासमवेत आलेल्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा गीताला घेऊन इंदूर गाठण्याचा निर्णय घेतला. इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटी या मूकबधिर संस्थेचे पदाधिकारी गीताला घेऊन नाशिकमध्ये आले होते. गीताने तिच्या हावभावाद्वारे मूळ रहिवासी भागात नदी आणि बहुदा गोदावरी असावी, असा उल्लेख केला होता. मात्र, नाशिकमध्ये गोदाकाठ परिसर तसेच येथील कोणतीच खूण तिला ओळखीची वाटली नाही. तिला गोदावरीच्या  काठाने  आणि  भातशेती  होणाऱ्या तेलंगणातील गावांमध्ये नेले जाणार असल्याचे संस्थेचे सचिव ग्यानेंद्र पुरोहित यांनी सांगितले. मूकबधिर आणि कर्मकहाणी भारतात राहणारी मूकबधिर गीता २० वर्षांपूर्वी चुकून रेल्वेत बसून पाकिस्तानमध्ये गेली होती. त्यानंतर तिचा आई-वडिलांशी संपर्कच तुटला होता.पाकिस्तानी रेंजर्सना ती लाहोर स्थानकात समझौता एक्स्प्रेसमध्ये एकटी बसलेली आढळली, तेव्हा ती अवघ्या सात-आठ वर्षांची होती. तिला ईधी फाउंडेशनच्या एका व्यक्तीने दत्तक घेतले होते; मात्र भारतातील मुलगी पाकिस्तानमध्ये चुकून गेल्याचे तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना समजले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तिला आणण्यात यश आले.