शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी 5 हजार 820 रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:37 IST

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी सुमारे ५ हजार ७४१ रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज आहे.  सद्यस्थितीत  सुमारे ५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली.    

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची माहिती :  सूक्ष्म नियोजन सुरू

सातपूर : सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी सुमारे ५ हजार ७४१ रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज आहे.  सद्यस्थितीत  सुमारे ५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली.    शहरात आणि जिल्ह्यात कोविड१९ आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्णालये हाऊसफुल होत आहेत.त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणा सूक्ष्म नियोजन करीत आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज निर्माण होत आहे.  रेमडीसीवर इंजेक्शनची गरज भासत आहे.याबाबत अन्न व औषध प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय योजना आणि सूक्ष्म नियोजन केले आहे. कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडीसिवर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्धता केली आहे.     सद्यस्थितीत कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील व मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल याबाबत नियोजन केलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. औषधाची व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व उत्पादक,वितरक, रुग्णालयाचे प्रतिनिधी यांचेबरोबर समन्वय साधण्यात येत आहे.सद्य परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस कार्यालयीन वेळेत सुरु रहाणार असून औषधाची व मेडिकल ऑक्सिजन संदर्भात अडचणी असल्यास ९८५०१७७८५३  व ९८६९११४९९८, ८७८०१८६६८२       या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी केले आहे.ऑक्सिजनचा साठा शिल्लकजिल्ह्यातील दहा उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता सद्यस्थितीत ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून वरीलप्रमाणे रुग्णांची संख्यासाठी आवश्यक असलेले मेडिकल ऑक्सिजनचे प्रमाणाची कमाल संख्या ५६ मेट्रिक टन उपलब्ध असल्याचे सांगण्यात करण्यात आले आहे. ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे वितरण केल्यानंतर देखील २८.४४  मेट्रिक टनचा उर्वरित साठा शिल्लक रहाणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य