शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नाशिक जिल्ह्यात नवीन ५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:22 IST

नाशिक : मालेगावी गुरुवारी आणखी पाच नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने संकट कायम आहे. बाधितांची संख्या २८१वर पोहोचल्याने जिल्ह्याने रुग्णसंख्येत त्रिशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.

नाशिक : मालेगावी गुरुवारी आणखी पाच नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने संकट कायम आहे. बाधितांची संख्या २८१वर पोहोचल्याने जिल्ह्याने रुग्णसंख्येत त्रिशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा ८२ बाधित आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यात पुन्हा ५ नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २८१वर पोहोचली असून, त्यात मालेगावच्या २५८ बाधितांचा समावेश आहे. मालेगावात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे.---------मालेगावी पोलीस विभागाने बंदोबस्त आराखडा तयार करताना सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्रिस्तरीय रचना करत बंदोबस्त आणखी कडक केला आहे.वणी येथून राजस्थानला जाणाऱ्या ३९ परप्रांतीयांना गुरुवारी क्वॉरंटाइन करण्यात आले. नाकाबंदीदरम्यान दिंडोरी पोलिसांनी आंबे हीललगत त्यांना ताब्यात घेतले.येवल्यात रुग्णसंख्या वाढल्याने ६५ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, १७४ व्यक्तींना होम क्वॉरंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक