शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव परिसरात ७०८ मि. मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:29 IST

लासलगाव : परिसराला मंगळवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवारी १ इंच २७ सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. आतापर्यंत परिसरात आतापर्यंत ७०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकांदा, टमाटा, मका, सोयाबीन आणि बाजरी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : परिसराला मंगळवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवारी १ इंच २७ सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. आतापर्यंत परिसरात आतापर्यंत ७०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.गणेशनगर भागातील ओहोळ सुमारे सात ते आठ तास वाहत होता. शास्त्रीनगर बंधारा ओसंडून वाहत होता. शिवनदी प्रथमच खळखळली. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी नदीपात्रात कचरा फेकुन शिवनदीची कचराकुंडी केली आहे. या पावसाने सर्व कचरा वाहून गेला आहे. मंगळवारच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सुमारे चार ते पाच तास जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. लासलगाव शहरात कोटमगाव रोड, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय परिसर या भागातील दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. अमृतनगर, सुमतीनगर, विद्यानगर, गणेशनगर या भागात जाणाऱ्या रस्त्यांवर ओहोळाला पाणी आल्याने हा रस्ता बंद पडला होता, तर शास्त्रीनगर बंधाºयात पाणी आल्याने हा बंधारा ओसंडून वाहत आहे. कांदा, टमाटा, मका, सोयाबीन आणि बाजरी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा धास्तावला आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी