शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

४८० कोटी परत करा, तरच कर्मचाऱ्यांना वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:39 IST

समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.

ठळक मुद्देकोषागार कार्यालयाने नोंदविला आक्षेप समाजकल्याण कर्मचारी वेठीस चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित

नाशिक : समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.समाजल्याण आयुक्तालय तवेच त्यांच्या अधिननस्त असलेलय क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मागासवर्गीय कल्याणाच्या विविध योजनांसाठी असलेली ४८०.३५ कोटींची रक्कम अखर्चित राहिलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार अखर्चित रक्कम राज्य शासनाला परत करणे अनिवार्य आहे. असे असतांनाही समाजकल्याण विभागाने अजूनही सदर रक्कम परत केली नसल्याचे कर्मचाºयांचे वेतन मात्र अडकले आहे.वेतन नसल्यामुळे समाजकल्याण कर्मचारी संघटनेने तत्काळ वेत मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभाागाच्या प्रधान सचिवांकडे गाºहाणे मांडले आहे. कर्मचाºयांना वेतन नसल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण होत आहेच शिवाय कोरोनाच्या काळात जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मानसिकेतवर देखील परिणाम होत असल्याचे निवेदन संघटनेने पाठविले अ ाहे. निवेदनावर अध्यक्ष शांताराम शिंदे, सचिव सुजित भांबुरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसाGovernmentसरकार