शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

४८ वर्षांची इमारत बनली धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 22:13 IST

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने ४८ वर्षांपूर्वी बांधलेली ‘ओल्ड फ्लॅटेड बिल्ंिडग’ धोकेदायक स्थितीत असून, ही इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा २६ गाळेधारक उद्योजकांना बजावण्यात आल्या आहेत. तर याबाबत निमा पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या उद्योजकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देरिकामी करण्यासाठी नोटिसा : सातपूर वसाहतीतील उद्योजक हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने ४८ वर्षांपूर्वी बांधलेली ‘ओल्ड फ्लॅटेड बिल्ंिडग’ धोकेदायक स्थितीत असून, ही इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा २६ गाळेधारक उद्योजकांना बजावण्यात आल्या आहेत. तर याबाबत निमा पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या उद्योजकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.केंद्र शासनाने १९७० मधील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ईव्ही स्कीम अंतर्गत १९७३ साली सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक ४४-१५/१६ वर एमआयडीसीने फ्लॅटेड बिल्डिंग बांधून २६ उद्योजकांना वितरित केले आहे. त्यावेळी फक्त अलॉटमेंट लेटर देऊन हे गाळे वितरित करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा करार करण्यात आलेला नाही. सदर गाळे काहींना भाडेतत्त्वावर तर काहींना दीर्घ मुदतीच्या लीजवर देण्यात आले आहे. एमआयडीसीने या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्याने ही इमारत धोकेदायक असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर एमआयडीसीने या गाळेधारक उद्योजकांना नोटीस बजावून इमारत खाली करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गाळेधारकांना त्यावेळी दिलेले वाटप पत्र रद्द करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या बाधित गाळेधारक उद्योजकांनी निमाकडे धाव घेतली आहे.निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, सुधाकर देशमुख, कैलास आहेर, संजय महाजन या पदाधिकाºयांनी गाळेधारक उद्योजकांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ठाणे अथवा पुण्याच्या धर्तीवर मार्ग निघावा अशी अपेक्षा निमा पदाधिकाºयांनी व्यक्त केली.योग्य मार्ग काढणारओल्ड फ्लॅटेड बिल्डिंग आणि तेथील २६ गाळेधारक उद्योजकांचे हित लक्षात घेऊन सविस्तर अभ्यास करून त्यावर योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन आठवड्यात ठोस भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी निमा पदाधिकाºयांना दिले आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाMIDCएमआयडीसी